** शिवसेनेच्या (शिंदे गटात) कडवट सैनिकाच्या नियुक्ती**

Z Plus News
0


 ** शिवसेनेच्या (शिंदे गटात) कडवट सैनिकाच्या नियुक्ती**

** शिवसेना शिंदे गटात सहा शिलेदारांना नियुक्तीपत्र**

  झरी प्रतिनिधी 

             शिवसेना शिंदे गटाच्या नियुक्त्या माननीय पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते कडवट शिवसैनिकांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले

माननीय बाळासाहेब ठाकरे आनंद दिघे यांचे विचाराचा वारसा घराघरांमध्ये शिवसैनिक शेतमजूर शेतकरी यांना सोबत घेऊन तालुक्यामध्ये पोहोचविण्याचे कार्य शिवसैनिकावर दिले असून त्या शिवसेनेचा मधून कडवट शिवसैनिकांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले त्यामध्ये वणी विधानसभा समन्वयक पदी चंद्रकांत घुगुल. यांची नियुक्ती करण्यात आली तसेच झरी तालुकाप्रमुख पदी बाळूभाऊ चेडे. यांची नियुक्ती करण्यात आली झरी शहर प्रमुख पदी नानाभाऊ सुगंधे .तालुका संघटक पदी मोरेश्वर सरोदे .तालुका समन्वयक पदी बंडू भाऊ देवाळकर. शहर संघटक पदी प्रकाश भाऊ जांभुळकर .





यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील येणाऱ्या निवडणूक मध्ये नक्कीच बदलावं होण्याची शक्यता आहे यामध्ये बरेच शिवसैनिक शिवसेना पक्षामध्ये 25 वर्षापासून एक निष्ठेने काम करीत असून तालुक्यातील निवडणुका लडविलेले आहे त्यामुळे झरी तालुक्यामध्ये संघटन मोठ्या प्रमाणामध्ये मजबूत होणार असून विरोधकांना मात्र या नियुक्तीमुळे  धक्का बसणार आहे या नियुक्तीमुळे झरी तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)