महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, झरी जामणी ची नवीन कार्यकारिणी गठित.**
Author -
Z Plus News
September 07, 2025
0
म
हाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, झरी जामणी ची नवीन कार्यकारिणी गठित.**
झरी प्रतिनिधी **दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती झरी जामणी ची सर्वसाधारण सभा संपन्न झाली.
त्यात सर्वानुमते नवीन तालुका कार्यकारिणी चे अध्यक्ष म्हणून श्री सचिन बोंद्रे सर, कार्याध्यक्ष श्री विपिन मुस्कावार सर, सचिव पदी श्री विश्वनाथ कामनवार सर यांची निवड करण्यात आली..
उपाध्यक्ष श्री मनोज एल्टीवार, श्री संजय हुडे सर, श्री राजु सिड्राम सर, श्री प्रतीक बरपटवार सर, श्री शंकर दोडके सर, श्री राहुल राजुलवार सर, प्रसिद्धी प्रमुख श्री राकेश मुदिकुंटावार सर, महिला संघटक म्हणून रुख्मिणी पुप्पलवार मॅडम, संघटक श्री गजानन बरशेट्टिवार , अनिल चिंत कुंटलवार श्री संतोष मेश्राम श्री विजय लक्षट्टीवार, सहसचिव श्री संदीप केमेकार, कोषाध्यक्ष श्री दत्तात्रय देवलवार, तसेच अक्षय बासटवार, मंगेश खामणवार, गजानन अंकतवार, राजु मुंजेकर, जयराम धुर्वे, देवराव मेश्राम, रमेश सातपुते, रमेश मदिकुंटावार, प्रभाकर चुक्कलवार, श्रीनिवास कटकमवार, चंदा गड्डमवार, विठ्ठल संकुरवार, दत्तात्रय श्रीरामोजवार, राहुल सुरवसे, रमेश बनपेलवार, विलास कनाके, महेश किनाके, हेमंत नैताम, कृष्णा नुगुरवार, राकेश आईटवार, रवी सुरवसे, अरविंद निकुरे, राकेश नुगुरवार, रमेश वैध, विनोद वैरागडे, चेतन सुरपाम.. व प्रामुख्याने जिल्हा संघटक प्रवीण शहारे व सहसचिव अमोल चुक्कलवार यांची सुद्धा निवड करण्यात आली त्यावेळेस शिक्षक बांधव मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.