* पाटण येथील माजी उपसरपंच प्रमोद नोमूलवार यांचा अपघात**

Z Plus News
0

 ** पाटण येथील माजी उपसरपंच प्रवीण नोमुलवार नोमूलवार यांचा अपघात**

** पुढील उपचाराकरिता रेफर**

झरी जामनी **पाटण येथील माजी उपसरपंच प्रवीण नोमुलवार यांचे मोटारसायकलला समोरासमोर धडक दिल्याने  राहुल बारच्या समोर  मोठा अपघात झालाआहे

 जखमी व्यक्तींना ग्रामीण रुग्णालय झरी येथे उपचारासाठी नेण्यात आले असून त्यापैकी एका व्यक्तीस जास्त मार लागल्यामुळे पुढील उपचाराकरिता पांढरकवडा येथे रेफर करण्यात आले व बिरसाई येथील महादेव कोवे यांच्यावर उपचार चालू आहे

पाटण वरून झरी कडे प्रमोद नोमुलवार वय 45 काही कामानिमित्त झरी येत होते व झरी कडून बिरसाई कडे महादेव विश्वनाथ कोवे वय 40 वर्ष ट्रॅक्टर ड्रायव्हर मोटरसायकलने गावाकडे जात असताना प्रवीण नोमूलवार व महादेव विश्वनाथ कोवे  मोटरसायकल क्रमांक एम एच 49 एन 2272 यांच्या दोन्ही गाड्यांची समोरासमोर टक्कर झाल्यामुळे मोठा अपघात झाला अपघात एवढा भीषण होता की दोन्हीही मोटर सायकल चकनाचुर झाल्याचे आढळल्या आहे 

अपघात ग्रस्त दोन्हीही व्यक्तींना काही समाज कार्यकर्त्यांनी ऑटो बोलावून ग्रामीण रुग्णालय झरी येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून प्रवीण नोमुलवार  यांच्यावर डॉक्टर समाधान कुसराम यांनी उपचार करून डोक्यामध्ये जास्त मार असल्यामुळे त्यांना पुढील उपचाराकरिता पांढरकवडा येथे पाठवण्यात आले व बिरसाई पेठ येथील महादेव विश्वनाथ कोवे यांच्यावर उपचार चालू असून त्यांचे हनुवटी व डोळ्याला मार लागल्याने ग्रामीण रुग्णालय झरी येथे उपचार चालू आहे 


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)