झरी** झरी येथील सह दुय्यम निबंधक कार्यालय येथे महसूल दिन साजरा करण्यात आली
शासनाकडून १ऑगस्ट ते ७ ऑगस्ट पर्यंत महसूल सप्ताह राज्यात
साजरा करण्यात येत आहे
सहा दुय्यम निबंधक कार्यालय येथे महसूल दिनानिमित्त नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा याविषयी सह दुय्यम निबंधक अधिकारी श्रीमती अलका एस
ढोले मॅडम यांनी दुय्यम निबंध कार्यालयाकडून देण्यात येणाऱ्या सेवेची सविस्तर माहिती नागरिकांना देण्यात आले त्यावेळेस कार्यालय कर्मचारी विपिन धोटे ऑपरेटर. वैशाली वानखेडे लिपिक मुद्रांक विक्रेते चरणदास गंडरतवार प्रभाकर वाघाडे तसेच संजय निंदेकर धनंजय गोडे गौतम हस्ते गजानन भंडारवार व दस्त नोंदणी कार्यालयामध्ये आलेले नागरिक मोठ्या संख्येने या महसूल दिनानिमित्त प्रामुख्याने हजर होते आलेल्या नागरिका करिता फराळाची व्यवस्था करण्यात आली व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली