**छत्रपती शिवाजी महाराज ,राजस्व समाधान शिबिर अभियान संपन्न ***
झरी प्रतिनिधी . आज ३० जुलैला येथील नगरपंचायत झरी येथील सभागृहामध्ये महसूल मंडळ स्तरावरील छत्रपती शिवाजी महाराज राजस्व
अभियान समाधान शिबीर अभियान सकाळी ११ ते पाच वाजेपर्यंत शिबिर संपन्न झाला.
दरम्यान शेकडो निराधार वयोवृद्धाचे आधार कार्ड अपडेड, आधार कार्ड दुरुस्ती, उत्पन्न दाखला जातीचे प्रमाणपत्र अधिवासप्रमाणात निराधार योजनेचे लाभार्थी यांच्या समस्या इतरही लोकांच्या तांत्रिक अडचणी समजून घेण्यात आल्या व त्यांचे समस्येचे निराकरण या समाधान शिबिरामध्ये निराकारण करण्यात आले
या शिबिरामध्ये झरी येथील व झरी परिसरामधील नागरिकांनी या समाधान शिबिरामध्ये नागरिकांनी आपापले प्रकरण दाखल केले त्यामध्ये यामध्ये 568 प्रकरण निकालात काढण्यात आले.
यावेळी व वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर, तहसीलदार अक्षय रासने, तालुका आरोग्य अधिकारी मोहन गेडाम माजी समाज कल्याण सभापती प्रकाश भाऊ कासावार मंडल अधिकारी मनोज चौरे प्रामुख्याने उपस्थित होते मान्यवराच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले त्यावेळेस श्री गणेश गुशिगे श्री बाळकृष्ण येरमे तलाठी झरी श्री. आशीष कुडमेथे श्री विक्रम खांडरे विकास टेकाम श्री वैभव गेडाम श्री राजु मोरे तलाठी शेख सोहेल मनोज चिकराय. हेमन गेडाम रमेथ आत्राम वामन निरणकर.
व आरोग्य विभागाचे कर्मचारी झरी परिसरातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते व त्या लाभार्थ्यांची व्यवस्था झरी येथील तलाठी बाळकृष्ण येरमे यांचेकडून लाभार्थ्यांना नाश्त्याची व येण्या-जाण्याकरिता वाहनाची व्यवस्था करण्यात आली त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे दिसून आले