** झरी तालुक्यातील नऊ ग्रामपंचायत टी बी मुक्त घोषित

Z Plus News
0

 


** झरी तालुक्यातील नऊ ग्रामपंचायत  टी बी मुक्त घोषित **

झरी  जामनी ** टी बी मुक्त भारत अभियान अंतर्गत  झरी तालुक्यातील एकूण नऊ ग्राम पंचायत ती बी मुक्त ग्राम पंचायत म्हणून घोषित करण्यात आले, त्यात   प्रा आ केंद्र मुकुटबन मधील   

अडेगाव  पांढरकवडा लहान  पिंप्ररड., प्रा आ केंद्र शिवाला अंतर्गत   वाढोना बंदी  कारेगाव  निंबादेवी

प्रा


आ केंद्र झरि अंतर्गत  मूळगव्हाण उमरी पौड  व मुद्याटी  या ग्रामपंचायत टी बी मुक्त ग्रामपंचायत म्हणून   मा जिल्हाधीकारी यवतमाळ यांचा स्वाक्षरी चे प्रमाण पत्र वणी विधान सभा क्षेत्राचे विद्यमान आमदार श्री, संजय भाऊ देरकर यांचा हस्ते देण्यात आले, त्यामध्ये प्रमाण पत्र व राष्ट्र पिता महात्मा गांधी यांचा ट्रॉफी व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, या कार्यक्रमात पंचायत समितीचे माननीय गट विकास अधिकारी श्री रवींद्र कुमार सांगळे  तालुका आरोग्य अधिकारी डॉ मोहन  गेडाम  , प्रा आ केंद्र शीबला चे वैद्यकीय अधिकारी डॉ रुपेश, प्रा आ केंद्र झरी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ कुळमेते व डॉ अक्षय खडसे, व प्रा आ केंद्र मुकुटबन येथील वैद्यकीय अधिकारी डॉ अरविंद वानखेडे ,आ. विस्तार अधिकारी श्री राठोड, व वरील सर्व गावातील माननीय सरपंच  , कार्यालयातील सर्व कर्मचारी, आशा सेविका,आशा गटप्रवर्तक व इतर सर्व कर्मचारी हजर होते.व या कार्यक्रमाला सर्वांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)