* शेषराव खडसे यांना समाज भूषण पुरस्कारने सन्मानित*
झरी प्रतिनिधी
झरी जामनी तालुक्यातील मुकुटंबन येथील तिरळे कुणबी समाज संघटना संत बाजीराव महाराज बहुउद्देशीय संस्था यांचे संयुक्त विधमाने भव्य तालुकास्तरीय कार्यक्रम महावीर भवन येथे आयोजन करण्यात आला होता या कार्यक्रमास सत्कार मूर्ती म्हणून नरेंद्र पाटील ठाकरे बाबाराजे खडसे पांडुरंग पाटील राऊत केशव नाखले श्री गायकवाड सर श्री बुटे सर अनिल कडू अरविंद जी भेदोडकर प्रभाकर मानकर प्रामुख्याने हजर होते
या कार्यक्रमांमध्ये तालुक्यातील तिरळे कुणबी समाज कार्यासाठी समाजाकरिता नेहमी झटणारे अग्रेसर राहणारे समाजातील नागरिकांचा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला असून यामध्ये समाज प्रबोधनकार शेषराव खडसे यांचा समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
त्यावेळेस श्री शेषराव खडसे यांनी मी समाजासाठी समाजहीता करीत उपयोगी कामे करणार समाज संघटनेसाठी नेहमी अग्रेसर राहणार व समाजातील लोकांसाठी धाऊन जाणार समाज प्रबोधनाचे कार्य कधी तर राहील असे त्यावेळेस त्यांनी

विचार व्यक्त केले त्यावेळेस झरी तालुक्यातील तिरळे कुणबी समाज संघटनेचे पदाधिकारी बाजीराव महाराज संस्थानचे कार्यकर्ते व कुणबी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते