**कब्बडी व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न**

Z Plus News
0

 

***कब्बडी व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न**




झरी प्रतिनिधी **महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोवती अभियान (उमेद ) अभियान मार्फत दि. 7 व 8 फेब्रुवारी 2025 ला भव्य सांस्कृतिक  महोत्सव व कब्बडी स्पर्ध संपन्न झाली आहे या स्पर्धेचे उद्घाटन गटविकास अधिकारी रवींद्र सांगळे यांचे हस्ते करण्यात आले असून त्या कबड्डी सामन्यामध्ये उमेद मधील महिलांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये  एकूण 10 संघ सहभागी झाले होते,,,त्यामधून पहिले पारितोषिक,,, अडकोली संघ,,, दुसरे पारितोषिक मांडवा संघ,, तिसरे पारितोषिक झमकोला संघला मिळाला,   कबड्डी सामान्यांना अंपायर म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त श्री. रमेशजी बोबडे सर,,,,श्री.श्यामराव मडावी,,,, राष्ट्रीय कबड्डी पटू प्रतीक्षा झाडें,, यांच्या मार्गदर्शन कबड्डीचे सामने पार पडले,, त्यामध्ये तालुका उमेद टीम चे सर्व कर्मचारी व गावातील सर्व संसाधन व्यक्ती उपस्थित होत्या..दुसऱ्या दिवशी प. स. झरी जामणी च्या प्रणगनात ग्रुप डान्स,, एकलं डान्स,,,, नाटक,,,, गायन,, नूत्य,,,, इ. कार्यक्रम पार पडले,, त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून,,,, सौ. किरण ताई देरकर,,, (सामाजिक कार्यकर्ता ) उपस्थित होत्या,,,,तसेच नारिशक्ती प्रभाग संघाच्या अध्यक्ष सौ. पुष्पाताई तसेच कार्यक्रम ला प्रमुख प्रशिक्षण म्हणून श्री. गणेश सिडाम सर,,,सौ. किनाके मॅडम प्रामुख्याने उपस्थित तसेच उमेद तालुका टीम सहभागी होती

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)