वाढदिवसानिमित्त फळ वाटप

Z Plus News
0

 ** ग्रामीण रुग्णालय झरी येथे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांचे वाढदिवसानिमित्त फळवाटप

झरी जामनी प्रतिनिधी*

         झरी जामनी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शिंदे गट शिवसेनेच्या मार्फत रुग्णांना फळ वाटप करण्यात आले आहे व रुग्णांची विचारपूस करण्यात आली



शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने व फळवाटप करून साजरा करण्यात आला त्यावेळेस शिवसेनेचे तालुकाप्रमुख मोरेश्वर सरोदे शहर प्रमुख नानाभाऊ सुगंधे युवा सेना तालुकाप्रमुख बाळू भाऊ चेडे उपतालुकाप्रमुख जीवन तोडसाम विलास भाऊ कसोटे राहुल ठाकूर जीवन उलमाले शहर संघटक प्रकाश भाऊ जांभुळकर विभाग प्रमुख निकेश राठोड अभय डुमनवार सौरभ मंडलवार गजानन बडे महिला तालुका अध्यक्ष सीमाताई लालसरे शहर अध्यक्ष शारदाताई गोस्कुलवार उपशहर प्रमुख नीताताई मांडवकर महिला शहर प्रमुख अरुणा सुगंधे उपशहर प्रमुख किशोर उईके सुनील सोयाम पियुष मेश्राम तालुका संघटक प्रदीप निखाडे किशोर बाराहाते आशिष पुसे गजानन जुमनाके अतुल विंचू विनोद डवरे व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)