**झरी येथे स्वामी समर्थ मंदिराचे भूमिपूजन संपन्न**
Author -
Z Plus News
February 11, 2025
0
**झरी येथे स्वामी समर्थ मंदिराचे भूमिपूजन संपन्न**
** लोक वर्गणीतून मंदिर उभारण्याचा मानस**
झरी प्रतिनिधी**झरी नगरपंचायत क्षेत्रातील वार्ड क्रमांक ०२ मधील राखीव क्षेत्रामध्ये स्वामी समर्थ मंदिराचे भूमिपूजन अशोक भाऊ भगत मधुकर खरवडे वरद येनुगवार( दिंडोरी प्रणित) यांचे हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न झाला
स्वामी समर्थ मंदिराचे बांधकाम लोकवर्गणी मधून होत असून भव्य मंदिर बांधण्याचा संकल्प नगरवासीयांनी केला आहे
त्या भूमिपूजन वेळेस शांताताई कापसे सुनिता मेश्राम दीपा रोकमवार सोनाली मेश्राम शीलाताई चौधरी सुनंदा जीवतोडे संगीता कोवे शारदा गोस्कुलवार मेघा वडस्कर प्रिया रक्तावर नूतन भांडेकर प्रीती पोले नेहा झाडे तृप्ती काळे श्रीकांत अनमुलवार प्रमोद भांडेकर अभय रोकमवार अरुण मेश्राम प्रतीक कापसे पवन रक्तवार नयन मेश्राम व नगर वाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते