** राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती व रॅली संपन्न **
Author -
Z Plus News
January 25, 2025
0
*** राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जनजागृती व रॅली संपन्न **
झरी प्रतिनिधी ** झरी येथील राजीव माध्यमिक विद्यालय येथे राष्ट्रीय मतदार दिवस व जनजागृती करण्यात आली त्यावेळेस नायब तहसीलदार श्री नरेंद्र थोटे यांनी जनजागृती रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली
झरी येथील बिरसा मुंडा चौकामध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त त्या ठिकाणी नायब तहसीलदार यांनी प्रत्येक निवडणुकीला मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे व आपण स्वतः मतदान करून तिथं इतरांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहन केले पाहिजे अशी त्या ठिकाणी सर्व मतदारांनी शपथ दिली व संबोधित केले त्यावेळेस राजीव कला महाविद्यालयाचे श्री.एम.ए.पडलवार मुख्याध्यापक श्री.व्ही आर संदलवार एस.जी. भोयर
एम. डी. पाटील . के. एस. अडपावार . जी. आर. नुगुरवार सौ. ए. जी. चवरडोल एम. टी. बुच्चे एस.एस. येमुलवार ए. एन. नेल्लावार
व्ही. व्ही. यावर्तीवार एस. के. लक्षट्टीवार कु.ए.एम. परचाके . एच. आर. चंदावार. आर.बी. गंड्रतवार शिपाई . डब्ल्यु. एम. झोडे . एल. जी. शेख तहसील कार्यालयातील कर्मचारी श्री पंधरे बाबू श्री चवरे बाबू राजीव कला विद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रामुख्याने रॅलीत सहभागी झाले होते