** अडेगाव येथे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी**
झरी जामनी **झरी तालुक्यातील अडेगाव हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जंयती मोठ्या उत्साहाने अडेगाव बस स्टॉप परिसरामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचाराचे मार्गदर्शन करण्यात आले त्यावेळेस. सिताराम पिंगे उ.प तालुका प्रमुख किशोर काटकर संदीप ऊके तुलाराम ठाकरे सुनिल गौरकार किशोर चटप मोहन कोटनाके संतोश लेडांगे नामदेव माशिरकर प्रदिप सुर संजु बदकल अक्षय गडकर दिवाकर हिरादिवे गुनवंत किनेकार तुलाराम ठाकरे अनेक शिवसैनिक उपस्थित होते होते