प्रतिनिधी**** भारतीय जनता पार्टी संवाद यात्रा कोराडी महादुला येथे दिनांक 14/ 9 /2025 रोजी संपन्न झाली त्या संवाद यात्रेमध्ये मार्गदर्शन करण्याकरिता महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री श्री चंद्रकांतजी बावनकुळे साहेब प्रामुख्याने मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते या संवाद यात्रेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांन सोबत संवाद साधला या कार्यक्रमाचे औचित्य साधून श्री लक्ष्मण जी माने यांचे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व लोहार लोहार समाजाला एसटी चे आरक्षण पूर्ववत लागू करण्यात यावे याकरिता लोहार समाजाचे सक्रिय नेते कार्यकर्ते यांच्याकडून माननीय चंद्रकांत जी बावनकुळे साहेब यांना निवेदन देण्यात आले त्यावेळेस समाजातील परिवर्तन पॅनल चे सक्रिय मान्यवर
मधुकरजी शेंडे साहेब नागपूर जितेशजी मेश्राम सर चिमूर.उत्तमजी शेंडे साहेब नागपूर . माणिकजी शेंडे साहेब भंडारा/ लाखनी .वासुदेवजी शेंडे साहेब चंद्रपूर .ओंकार घुगुस्कर साहेब नागपूर .ज्ञानेश्वर डहाके सर नागपूर , हेमंतजी मेश्राम सर नागपूर केशव तांदुळकर साहेब नागपूर , मदनजी सोनटक्के साहेब चंद्रपूर , भिस्माजी शेंडे सर भद्रावती, सुरेश चंदणकर सर वर्धा मेघशाम दाबेकर सर शेगाव , प्रमोद दाबेकर सर चिमूर किशोर रामटेके सर तुमसर अंगदजी बावणे सर बुट्टीबोरी नरेंद्रजी बावणकर सर बुट्टीबोरी .हरिहर साहेब कोराडी तसेच इत्तर लोहारसमाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते