***जागतीक पर्यावरण दिन साजरा**

Z Plus News
0

 ***जागतीक पर्यावरण दिन साजरा**

झरी **तालुक्यातील मुकुटबन येथील गुरुदेव ( तुकडोजी महाराज ) सभागृह परिसरात जागतीक पर्यावरण दिन व निसर्ग व पर्यावरण मंडळ व सहयोग ग्रुपचे सदस्य भानुदास सगर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्ष रोपणाचा कार्यक्रम निसर्ग व पर्यावरण मंडळ झरी चा वतीने साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाला वनपरिक्षेत्र अधिकारी तुळशीराम साळुंके , अंजिक्य भांबुरकर (संचालक वाईल्ड लाईफ कंझर्वेशन फाऊडेंशन नागपुर ) , वनपाल संजय मालीकर, प्रतिक बुर्रेवार वनरक्षक, संदीप धानोरकर , शितल सिडाम , सुलभा जुनघरे, उमेश थरकडे , सुनिल पवार, निसर्ग व पर्यावरण मंडळाचे अध्यक्ष व सहयोग ग्रुपचे सदस्य सुरेन्द्र गेडाम , डॉ. नेताजी पारशीवे , प्रकाश दिकोंडवार, पत्रकार नागेश अक्केवार , अनिल दुर्लावार , गजानन गद्दलवार , वामण बाडलवार , नितेश भालेराव , संदीप धोटे , भानुदास सगर , विपीन वडके , सचिन मंदावार, संदीप ढेंगळे, महेश मेश्राम , महादेव चाटे , गजानन टोंगलवार , अनिल चव्हाण , पंकज जाधव, बंडु ताडशेट्टीवार, निलेश भोयर, विठ्ठल गोपतवार , अशोक यलमलवार , सचिन वडके , सागर ताडपेल्लीवार , व्यंकटेश येनगंटीवार , नितेश मारकावार, गणेश साईनवार इत्यादी उपस्थित होते .


अजिंक्य भांबुरकर यांनी उपस्थित निसर्ग व पर्यावरण मंडळ व सहयोग ग्रुपच्या सदस्याना सध्या RCCPL सिमेंट कपंनी परीसरात वावरत असणाऱ्या वाघाबद्दल सविस्तर माहिती दिली .

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)