ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेच्या अध्यक्ष पदी पुन्हा एकदा पंकज पानघाटे
Author -
Z Plus News
June 13, 2025
0
*ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेच्या अध्यक्ष पदी पुन्हा एकदा पंकज पानघाटे.*
झरी तालुक्यातील आज दि 13/06/2025 ला शासकीय विश्राम गृह झरी येथे ग्राम रोजगार सहाय्य्क संघटनेची पद नियुकतेची सभा घेण्यात आली या वेळी झरी तालुक्यातील सर्वच ग्राम सहाय्यक उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थित बिन विरोध पंकज पानघाटे यांना अध्यक्ष करण्यात आले. तर उपध्यक्ष म्हणून सुमित बुरडकर व सचिव रामभाऊ पेंदोर तर कोषध्यक्ष राजू कुचणकर याची निवळ करण्यात आली. ही सर्व निवळ बिन विरोधी झाली असून अध्यक्ष व सचिव हे दुऱ्यांदा या पदाचा मान मिळवला आहे.
या सर्व नव नियुक्त झालेल्या व्यक्तीचे सर्व ग्राम रोजगार सहाय्यक कडून स्वागत करण्यात आले. नवीन वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या