झरी तालुक्यातील मारकी येथील मारोती झोडे झरी वरून मारकी गावाकडे जात असताना मोटारसायकल वर हल्ला करून जखमी करण्यात आले वर्दळीचा रस्ता असल्याने काही ओळखीच्या व्यक्तीने घरी माहिती दिली व बेशुद्ध अवस्थेत असलेले जखमी इसमाला चंद्रपूर येथे उपचारासाठी नेण्यात आले
मारोती झोडे यांचे झरी येथे फर्निचरचे दुकान असून नेहमी प्रमाणे दुकानांमध्ये काम करून संध्याकाळी अंदाजे 8 वाजता मारकी या मोटारसायकलने गावाकडे निघाले झरी जामनी येथील पेट्रोल पपंच्या मागील घोंसा रोड वर एक मोठे डुक्कर निघाले डुक्कर पाहून गाडी थांबवून डुक्कर जाण्याची वाट पाहात तेवढ्यात 12 डुकराच्या कळपाने उभ्या असलेल्या मोटारसायकल स्वरासह डुकराच्या हल्ला करून जखमी करण्यात आले त्या हल्ल्यात झोडे यांचे डोक्याला मानेला मोठा जबरी मार लागल्याने त्याचेवर उद्या ऑपरेशन करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे
वनविभागाने जखमी इसमाला तात्काळ मदत मिळावी अशी मागणी परिसरातील नागरिक व नातेवाईक करीत असून वनविभाने दुकराचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे