झरी येथील आदिवासी आश्रम शाळेत बिरसा मुंडा जयंती साजरी**
Author -
Z Plus News
November 16, 2024
0
* झरी येथील आदिवासी आश्रम शाळेत बिरसा मुंडा जयंती साजरी**
झरी जामनी**शासकीय आश्रम शाळा झरी येथे मोठ्या उत्साहात आदिवासी जननायक क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन मार्कंड सर यांच्या हस्ते बीरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली तसेच गावातील भगवान बिरसा मुंडा यांच्या तैलचित्र यांना पण पुष्पहार घालण्यात आला या प्रसंगी शाळेचे अधीक्षक श्री मसराम सर ,गायकवाड मॅडम ,येडमे सर , वाघाडे मॅडम , कल्पना कुमरे,विलास पोयाम ,तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते .