झरी येथे आमदार बोदकुरवार यांचे जंगी स्वागत*

Z Plus News
0

 ** झरी येथे आमदार  बोदकुरवार यांचे जंगी स्वागत*


*

आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते 200 नागरिकाचा भाजपात पक्ष प्रवेश**

झरी जामनी प्रतिनिधी** आगामी विधानसभा निवडणुकीच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. संजीवरेड्डी बोदकुरवार त्यांचे झरीमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले त्यावेळेस जरी तालुक्यातील दोनशे नागरिकांनी भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये प्रवेश घेतला

आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी वणी विधानसभा क्षेत्रात विकासकामे केल्याने त्यांचे कार्यप्रणाली वर खुश होऊन आम्ही पक्ष प्रवेश केला असे प्रतिपादन प्रवेश करणाऱ्या नागरिकांनी बोलून दाखविले 

या दौऱ्यानिमित्त गावातील नागरिकांशी संवाद साधत आशीर्वाद मागितले व झरी येथील  गावकऱ्यांनी प्रचार दौऱ्याला भरभरून प्रतिसाद दिला त्या वेळेस दिनेश जयस्वाल  गंभीर मुके  व नगर सेवक तसेच विनोद मोहितकर जिल्हा प्रमुख शिंदे गट मोरेश्वर सरोदे तालुका प्रमुख झरी नानाजी सुघंदे शहर प्रमुख युवा सेना तालुका अध्यक्ष बाळू चेडे लुकाध्यक्ष झरी(जामनी)सतीश नाकाले,ख.वि. अध्यक्ष मुन्ना भाऊ बोलेलवार,माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश मानकर,माजी जिल्हा परिषद सदस्य धर्माभाऊ आत्राम,माजी सभापती पं.स राजेश्वर गोंड्रावार,जेष्ठ नेते भाजप अशोक बोदकुरवार,ज्येष्ठ नेते भाजप बंदुभाऊ वरारकर,माजी तालुकाध्यक्ष संजयभाऊ दातारकर,शाम बोदकुरवार,माजी पं.स.सभापती लताताई अत्राम,महिला आघाडी तालुकाध्यक्ष शांताबाई जीवतोडे, ,भाजपा महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)