.
*आ बोदकुरवार यांचा झंझावत झरी तालुक्यात प्रचार **
**झरी तालुक्यातील गावागावात भेटी**
झरी जामनी प्रतिनिधी**आज झरी तालुक्यातील गणेशपुर(खडकी),अडेगावं, खातेरा,वेडद,मुकुटबन,पिपरड,राजूर येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी प्रचाराचा गावोगावी भेटी दौरा.
या दौऱ्यानिमित्त गावातील नागरिकांशी संवाद साधत आशीर्वाद मागितले व गावकऱ्यांनी प्रचार दौऱ्याला भरभरून प्रसिद्ध जिल्हा आणि माझ्या विकास कामाची पावती मिळेल असा मला विश्वास आहे.
यावेळी प्रदेश किसान मोर्चा उपाध्यक्ष दिनकर पावडे,भाजपा विनोदभाऊ मोहितकर जिल्हा प्रमुख शिंदे गट मोरेश्वर सरोदे तालुका प्रमुख झरी तालुकाध्यक्ष झरी(जामनी)सतीश नाकाले,ख.वि. अध्यक्ष मुन्ना भाऊ बोलेलवार,माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश मानकर,माजी जिल्हा परिषद सदस्य धर्माभाऊ आत्राम,माजी सभापती पं.स राजेश्वर गोंड्रावार,जेष्ठ नेते भाजप अशोक बोदकुरवार,ज्येष्ठ नेते भाजप बंदुभाऊ वरारकर,माजी तालुकाध्यक्ष संजयभाऊ दातारकर,शाम बोदकुरवार,माजी पं.स.सभापती लताताई अत्राम,महिला आघाडी तालुकाध्यक्ष शांताबाई जीवतोडे, मिनाताई आरमुरवार,भाजपा महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.